आयुष्यात पती-पत्नी हे नातं असे आहे की ते शंब्दात व्यक्त करता येत नाही.आयुष्याच्या पत्येक वळणावर आई-वडिलानंतर पत्नी मोठा आधार असतो.आदर्श पत्नी आदर्श कुंटुब घडविते.त्यासाठी पतीच्या प्रत्येक कामात हातभार लावते.असेच सांगलीतील एक दांपत्य सध्या सोशल मिडियावर चर्चेत ठरत आहे.
व्हिडिओ पहण्यासाठी येथे क्लिक करा-असेही सांगलीतील आदर्श जोडपे,लिंकवर क्लिक करा
ज्या रस्त्यावर किंमती चारचाकी,दुचाकी धावत असत असताना बैलगाडी त्यात भरलेली वैरण असा रस्त्यावरील हा दांपत्याचा प्रवाश जिवनाचे अनेक पैलू स्पष्ट करत आहेत.त्याशिवाय त्यांच्या कष्ठाळू जिवनाचे आदर्श उदाहरण आजच्या धावत्या जगाला फार प्रेरणादायी आहे.अशीच राजा-राणीची जोडी आयुष्यभर सुखी संसाराचा गाडा पुढे नेहत जाईल..
हेही वाचा-विहीर,पंपसंच,वीज जोडणी,ठिंबक,तुषार सिंचन,शेततळ्याचे प्लास्टिक यासाठी शासनाकडून मिळणार अनुदान सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा