भर रस्त्यात‌ दुचाकीवरील असा ‘व्हिडिओ’ पाहून नेटकऱ्याकडून आल्या अशा प्रतिक्रिया 

0
Rate Card

एकीकडी नवरा-बयकोच्या प्रंचड कष्ठ करक असलेले व्हिडिओ समाजाला आदर्श व प्रेरणादायी ठरत आहेत मात्र दुसरीकडे असेही काही आक्षेपार्ह व्हिडिओ टिकेची धनी होत आहेत.भर रस्त्यात‌ दुचाकीवर नवरा बायकोने आक्षेपार्ह व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

A post shared by आम्ही शेतकरी (@shetkarii_brand)

विशेष म्हणजे त्याच्या मागे बसलेली त्याची बायकोच आपल्या पतीला यासाठी मदत करतानाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना त्यांच्या प्रतिक्रिया वरून आक्षेपार्ह वाटत आहे.एकीकडे नवे विचार घेऊन अनेक दांपत्य पुढे जात असतानाही असे व्हिडीओ पाहताना एक एक करून या जोडप्याच्या बेजबाबदारीचा व नियम भंग करतानाचे त्यांचे वर्तन चुकीचे ठरत आहे. 

 

सांगलीतील राजा-राणीची जोडी | समाजाला आदर्श घालून देणारा व्हिडिओ पहाचं…पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

पहा व्हिडिओ

नवरा बायकोने भररस्त्यात सोडली मर्यादा ! Video होतोय व्हायरल

 

नवरा बायकोने भररस्त्यात सोडली मर्यादा ! Video होतोय व्हायरल

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.