बोअर व विहिरासाठी पाणी लागेल की नाही या समस्येने त्रस्त आहात,मग काळजी करू नका तुमच्या शेतातील विहिरी आणि बोअरसाठी नेमके किती पाणी लागेल ते अवघ्या ५ मिनिटात तुमच्या मोबाईलवरून पहा… उन्हाळ्याची तीव्रता जशजशी वाढत आहे,तसे पाणी स्ञोत आटू लागल्याने शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
द्राक्ष,डाळिंब,भाजीपाला,ऊसासह, आता आपल्या भागात अनेक शेतकरी बागायत
उन्हाळी पिके घेऊ लागला आहे.पाण्याची काही प्रमाणात उपलब्धता असल्याने धाडसाने केलेली पिके,गत काही आठवड्यातील उन्हाच्या तीव्रतेने उपलब्ध पाणी कमी होत आहे.त्यामुळे पिकांना पुढे पाणी उपलब्ध कसे होणार यांची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.बोअर किंवा विहिरीला पाणी लागत नाही. त्यामुळे चिंता कायम आहे.आज आम्ही तुम्हाला एका अशा अँपबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला पाण्याची गरज आहे की नाही हे कळेल.अँप डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअरवर वॉटर डिटेक्टर हे शेतकऱ्यांसाठी मोबाइल ॲप उपलब्ध आहे.
अँप इन्स्टॉल करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.waterdetectionsensorguide.app84627594762
वॉटर डिटेक्टर या अँपवरून तुम्हाला ज्या जमिनीवर बोअर करायचे आहे, त्या जमिनीत पाणी आहे की नाही हे त्यातून अगदी ५ मिनिटांत तपासता येणार आहे. वॉटर डिटेक्टर अँप हे तुम्हाला जमिनीतील पाणी शोधण्यात मदत करते.नेमके किती पाणी आहे,कुठे मिळू शकेल यांची माहिती मिळविता येऊ शकते.
शेतकरी पाण्याच्या अडचणीमुळे अनेक वेळा शेतकरी बोअर घेतात पण त्यांना पाण्याची गरज नसते आणि त्यांचे पैसे वाया जातात म्हणून हे अँप बनवले आहे कारण शेतकर्यांना पाच मिनिटांत पाणी लागते की नाही हे या अँपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जाणून घेणे शक्य आहे.