देवाकडे आपल्या इच्छा व्यक्त करून त्या मिळविण्या किंबहुना नवस बोलणाची परंपरा आपली आहे.मात्र आता एका पट्ट्याचा अगदी मंदिराच्या दारातचं “महादेवा मी तुझ्या गल्लीत आलोयं, माझं लग्न लवकर कररं”नारळ फोडत नाही,खोबरं तेवढं घेऊन जातो,अशी आरोळी देतानाचा व्हिडिओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.
आता लावणीस्टार संध्या पाटीलने लावलयं याड..एक ‘व्हिडिओ’ तूफान व्हायरल
https://www.instagram.com/reel/Cqw2_kCLNR0/?igshid=YmMyMTA2M2Y=