सोशल मीडियावर लावणीस्टार गौतमी पाटीलला यशाच्या शिखरावर पोहचविले आहेचं,त्याचबरोबर तिच्या कार्यक्रमावर बंदी घाला इथंपर्यत आरोप करण्यात आले.अनेक जणाकडून गौतमी पाटीलवर टिका करण्यात आली मात्र तिच्या प्रसिध्दीत तसूभरही कमी झालेली नाही.
गौतमी पाटील आणि एका मुलाने केलं मार्केट जाम व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा
लावणी कलाकार गौतमी पाटील ही लोकप्रिय बनली आहे. तिच्या लावणी कार्यक्रमांना लोक तुफान गर्दी करत असतात. तिचे लावणी शो कायम चर्चेत असतात.तसं असतानाच आता लावणी स्टार संध्या पाटील सोशल मीडियावर भाव घात आहे.
भर रस्त्यात दुचाकीवरील असा ‘व्हिडिओ’ पाहून नेटकऱ्याकडून आल्या अशा प्रतिक्रिया
सध्या सोशल मीडियावर संध्या पाटीलची जोरदार चर्चा सुरु आहे.सध्या संध्या पाटील हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे संंध्या गौतमीला फाईट देणार अशी चर्चा रंगत आहे.दुसरीकडे तिला मिळणारा प्रतिसाद यामुळे संध्या पाटील गौतमीला टक्कर देताना दिसून येत आहे.
गौतमी पुन्हा आरोपाच्या फेऱ्यात,या प्रसिद्ध किर्तनकारांने केली टिका | गौतमीला तीन गाण्यासाठी ३ लाख,मात्र आम्ही ५ हजार मागितले तर होता आरोप
https://www.instagram.com/reel/CqZpKq0IKVP/?igshid=YmMyMTA2M2Y=