पोस्टमास्तर राजेंद्र कोरे यांचा सत्कार

0
डफळापूर : डफळापूरचे भूमिपुत्र असलेले पोस्टमास्तर राजेंद्र रामचंद्र कोरे यांचा गोवा पोस्टल रिजन मधून उल्लेखनीय काम केल्याबद्दल गोव्याचे राज्यपाल व पोस्ट मास्तर जनरल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्याबद्दल डफळापूर येथील कॉ.हणमंत कोळी यांच्यावतीने शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी आशा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.मिना कोळी, संकेत टाइम्स संपादक राजू माळी,गंगाधर शिंदे,राहूल कांबळे,विशाल सवदे,विशाल हांडे,विशाल छत्रे,प्रवीण गुरव आदी उपस्थित होते.

श्रीपती शुगरकडून संपूर्ण ऊसबिल जमा

कोरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून विटा,रांजणी,ढालगाव,जत,डफळापूर येथील पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी केली आहे.सर्वच ठिकाणी त्यांनी उल्लेखनीय काम करत पोस्टाचा नावलौकिक जपला आहे.त्यांच्या या कामाची दखल घेत गोवा पोस्ट रिजन विभागाकडून गौरविण्यात आले आहे.

स्वस्तात मरणाची ‘झिंग’ गल्लोगल्ली पोहचली | लहानगे,प्रौढही आहारी,ग्रामीण भागात धुमाकूळ 

डफळापूर : येथील पोस्टमास्तर राजेंद्र कोरे यांचा सत्कार करण्यात आला.
Rate Card

साखर आयुक्त कार्यालयावर ऊस वाहतुकदारांसह धडक देणार | – राजू शेट्टींचा इशारा 

SSC-HSC Results : तारखा जाहीर झाल्या ,१० वी,१२ वीचा निकाल या तारखेला लागणार | जाणून घ्या

स्व:ताचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा वॉटस्अपवर स्टेट्स,अन् गळफास घेत तरूणांची आत्महत्या 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.