‘जत्रा शासकीय योजनांची’,प्रत्येक जिल्ह्यात किती लाभार्थ्यांना थेट मदत | वाचा सविस्तर ..

0

 

निधीसह योजना आहे, पण पात्र व्यक्तीस त्याचा पत्ताच नसतो. योजनेवर मग पाणीच फेरले जाते. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने “जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची” हा उपक्रम सुरू केला आहे. १५ एप्रिल ते १५ जून दरम्यान अधिकारी संबंधित योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी एकाच छताखाली बसतील. जिल्हा व तालुकास्तरीय जनकल्याण कक्ष तयार होणार असून, त्यात लाभार्थ्यांची यादी तयार करीत अर्ज भरून घेण्याचे काम चालेल.

SSC-HSC Results : तारखा जाहीर झाल्या ,१० वी,१२ वीचा निकाल या तारखेला लागणार | जाणून घ्या

प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कागदपत्रांसह हेलपाटे घालावे लागण्याची बाब नवी नाही. आता शासनासही ते पटल्याचे मान्य झाले. सदर उपक्रम त्याचेच द्योतक ठरावे.

Rate Card

साठेखत नेमका काय आहे प्रकार ?,कसा मिळतो मालकीहक्क वाचा सविस्तर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.