..अखेर विलासराव जगताप यांनी निर्णय बदलला,वाचा सविस्तर

0

भाजपाचे पँनेल विजयी करण्यासाठी सर्वांनी एकमताने काम करावे.काल ता.२१ रोजी खा.संजयकाका पाटील यांनी विश्वासघात करत भाजपा तालुकाध्यक्ष यांना उमेदवारी नाकारली म्हणून भाजपा पँनेलमधून बाहेर पडत बाजार समिती निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती.

जतच्या भाजपा तालुकाध्यक्षाला उमेदवारी नाकारली,सांगली बाजार समिती निवडणुकीवर बहिष्कार- विलासराव जगताप

यामुळे महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाचं,आज शनिवारी भाजपा पँनेलचे उमेदवार,व कार्यकर्त्यांनी माजी आमदार विलासराव जगताप ‌यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात कार्यकर्त्यांनी आपण एकसंघ‌ लढण्याची विनंती जगताप यांच्याकडे केली.विरोधकांना यांचा फायदा होईल अशी मते मांडली.

बाजार समिती निवडणूक : दिग्विजय चव्हाण यांचे अर्ज दाखल

Rate Card

अखेर विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भाजपा पँनेलमध्ये सक्रिय राहून पँनेलच्या उमेदवारांना विजयी करणार असल्याचे स्पष्ट केले.कालचा हा माझा वैयक्तिक निर्णय होता.आजपासून प्रचार सुरू करणार आहोत.कुणीही संभ्रम बाळगू नये,आपले पँनेल विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन जगताप यांनी केले.

जतचा नेत्रदिपक नजारा,ढगाची झालर,राष्ट्रीय महामार्गावरून घेतलेला “व्हि’डि’ओ” एकदा पहाच..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.