जतचा नेत्रदिपक नजारा,ढगाची झालर,राष्ट्रीय महामार्गावरून घेतलेला “व्हि’डि’ओ” एकदा पहाच..
जत शहराचा मनमोहक रूप,कँमेच्या नजेतून बघा,ढगाची झालर,विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग प्रगतीकडे आगेकूच करणाऱ्या जतचा नजारा जत येथील संदिप कोळी या सोशल मिडिया खात्यावरून टाकलेल्या व्हिडिओतून डोळे दिपवणार ठरला नसेल,तर वावगे वाटणार नाही.एका वाहनातून या महामार्गासह वाहनाची वर्दळ,नागरिकांची ये-जा,निर्सगांनी पांघरलेले अतुलनीय रुप डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.

व्हिडिओ पहा