शेतकरी हितासाठी वसंतदादा शेतकरी विकास पँनेलला विजयी करा
..अखेर विलासराव जगताप यांनी निर्णय बदलला,वाचा सविस्तर
बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी व सर्वांगीण प्रगतीसाठी आहे. त्यामुळे येथे शेतकरी हिताचे निर्णय झाले पाहिजेत.महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपणा सर्वांना ही एक चांगली संधी देण्यात आली असून एकमताने व परस्पर सलोखा ठेवून पुढे गेलो तर नक्कीच आपला विजय आहे, असा विश्वास याप्रसंगी कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
