बाजार समितीत परिवर्तन करा ; पालकमंत्री

0
कवटेमहाकांळ : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील सर्वपक्षीय शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री.महांकाली मंदिर कवठेमहांकाळ येथे करण्यात आला.
या निवडणुकीत सर्वपक्षीय असलेले शेतकरी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करीत तिन्ही तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना न्याय देऊन पुढील वाटचाल केली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी दिली.
या वेळी खा. संजयकाका पाटील, जतचे माजी आमदार विलासराव जगताप तसेच शेतकरी परिवर्तन पॅनलचे सर्व नेते मंडळी, उमेदवार, हितचिंतक तथा मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा-

Rate Card

• दिग्विजय चव्हाण यांच्या रुपाने बाजारसमितीत डफळापूरच्या भूमिपुत्राचे संचालक पद निश्चित !

• शोले स्टाईल आंदोलन महागात,पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

• जतच्या कुणीकोणुरमध्ये मायलेकीचा गळा आवळून खून 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.