सर्व निवडणूका एकत्र घ्या, तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही”: उद्धव ठाकरे 

0
आता आपल्या सगळ्यांना जागे व सतर्क होण्याची वेळ आली आहे.काहीनी भगव्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो साफ करून छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा भगवा पुन्हा एकदा तेजाने उंच फडकवत ठेवायचे काम आपणाला सापुढे जोमाने करक राहायचे आहे.आपण आता वज्रमूठ केली आहे मात्र फक्त वज्रमूठ करून उपयोग नाही.
तर हा भगवा या वज्रमूठीत घट्ट धरायचा आहे.याची महापालिकेपासून सुरूवात करायची आहे.उद्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जरी एकत्र घेतल्या तरी तुम्हाला भुईसपाट करणारचं असा वज्रनिर्धार करत स्पष्ट इशारा ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.मुंबईत आयोजित महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते बोलत होते.तूफान गर्दीत झालेल्या या सभेत महाविकास आघाडी नेत्यांनी एकच निर्धार केला आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.