चोरी करताना पाहिल्याने तुंरूगात जावे लागेल म्हणून महिलेची हत्या

0
चोरी करताना पाहिल्याने तुंरूगात जावे लागेल म्हणून महिलेची हत्या करण्यात आली आहे.पुणे शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली असून चोरी करताना पाहिले म्हणून आरोपीने महिलेची हत्या केली आहे.या घटनेमुळे पुणे हादरले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ‌ताब्यात घेतले आहे.

कवठेमहांकाळमध्ये सव्वा कोटीचा गुटखा पकडला | एलसीबीची मोठी ‌कारवाई

पुण्याच्या हडपसरमध्ये ही घटना घडली आहे.
पुण्याच्या मांजरीफार्म परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.संशयिताला महिलेने चोरी करताना बघितले होते.या महिलेमुळे तुंरुगात जावे लागेल म्हणून संशयित आरोपीने 50 वर्षीय महिलेचा खून केला आहे.त्यानंतर त्याने या महिलेचा मृतदेह एका विहिरीमध्ये फेकून दिला. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Rate Card
पोलिसांनी महिलेचा मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत शोध करत आरोपी राजेश मुळेकर याला अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.