थेट कोमलताईने गाने म्हणत केला नादखुळा डान्स (व्हि’डि’ओ)..
गौतमी पाटीलच्या डान्समुळे नवी झळाली मिळालेल्या विविध डान्स शों ना मोठा प्रतिसाद मिळत आहे.प्रत्यक्ष कार्यक्रम ठिकाणीसह गर्दी होतेचं परंतू त्या पालिकडे अशा व्हिडिओना सोशल मिडियावरही तूफान प्रेक्षक मिळत आहे.असाचं एक व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहाच..