१२ नंतर सर्वंच विद्यार्थ्यांकडून नोकरीचा शोध सुरू होता,प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत असतो.यावर विशेष मार्गदर्शनासाठी योध्दा अकँडमी कडून गुरूवार ता.५ मे रोजी सकाळी ४.०० ते दुपारी १२.०० पर्यंत मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे.
बबलेश्वर विधानसभा | एम.बी.पाटील पाचव्यावेळा विजयी होणार की,मतदार भाकरी फिरवणार ?
१२ वी नंतर सरकारी नोकरीची विशेष संधी या सेमीनारच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
या सेमीनारमध्ये योध्दा अँकडमीचे संचालक प्रा.सतीश पाटील सर मार्गदर्शन करार आहेत.
या सेमिनारसाठी नोंदणी आवश्यक असून 9766861087/9022173008 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सेमिनारसाठी सुरवातीच्या अँडमिशला १० पुस्तके मोफत देण्यात येणार आहेत.
म्हैसाळ योजनेतून पुर्ण क्षमतेने पाणी सोडावे |- शेतकऱ्यांची मागणी
योध्दा अकँडमी,तांबोळकर क्लासेस,खरे सांस्कृतिक भवन समोर सफा बेकरी,वालचंद कॉलेज मागील गेट,विश्रामबाग सांगली येथे या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. याचा १२ मध्ये शिकत असणाऱ्या व १२ वीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन योध्दा अकँडमीकडून करण्यात आले आहे.