लोकहिताची तळमळ असणारा युवा नेता ; मदगोंड सुसलाद

0



आपण ज्या गावात जन्मलो त्या

गावासाठी काही तरी भव्यदिव्य करावे

गावाचा विकास झाला तर राज्याचा अन्

देशाचा विकास होईल. गावाचा विकास

करून गाव स्वयंपूर्ण बनवणे. गावात

विकास योजना राबवून या विकासाच्या

योजना सर्वसामान्य पोहोचवून लोकांचे

जीवनमान उंचवणे आणि आपले गाव हेच आपले कुटुंब समजून एक विकास

कामांचा धडाका लावत वेगळेपण जपण्याचे कार्य,गत निवडणूकीत निवडून आलेले तरुण सरपंच भिवर्गीचे संरपच मदगोंड सुसलाद होत.लहानापासून थोरापर्यंत, गरिबापासून श्रीमंतपर्यंत सर्वच्या सुख, दुःखात सामील होणारा सर्व सामान्य कार्यकर्ता, समाजकारणाची आवड व जनतेच्या सेवा करता यावी म्हणून मदगोंड सुसलाद यांनी 2021ची भिवर्गी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली ती जिंकलीही.भिवर्गी सारख्या प्रगतशील गावात माजी संरपच अण्णाप्पा सुसलाद यांचा वारसा जपत ज्येष्ठ चिरंजिव मदगोंड सुसलाद यांनी संरपच होण्यापर्यतचा काळ कौतुकास्पद आहे,अशा लोकमान्य युवा संरपचाचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांचा कामाचा थोडक्यात आढावा..

जत पूर्व भागातील भिवर्गी गावाचे ताकतवान माजी सरपंच अण्णाप्पा सुसलाद यांनी गावात वेगळं वलय तयार केले आहे.असंख्य कार्यकर्ते, मोठा समर्थक जनसमुदाय, जनतेसाठी काम करण्याची ऊर्मी त्यांच्याकडे होती.त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत गावांच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या समाज कार्याची जबाबदारी त्यांचे जेष्ठ चिंरजिव अगदी कॉलेज जिवनात  मदगोंड सुसलाद यांचेकडे आली आहे. हे सर्व करताना अण्णाप्पा सुसलाद यांची तत्वे व वेगळा पायंडा जपत मदगोंड सुसलाद यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहेत.वडीलाच्या समाज कार्याचा वारसा जत मदगोंड यांनी जनतेचे वलय निर्माण करत अगदी लहान वयात ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी पासून विजयापर्यंत नेहत त्यांनी सर्वांची मने जिंकली आहे.

विद्यमान सरपंच मदगोंड सुसलाद यांनी गावातील प्रत्येक वार्डातील जनतेसाठी सदैव उपलब्ध राहत स्वतला सिद्ध केले आहे.अगदी लहान वयात ग्रामपंचायतीचे सरपंच झालेले मदगोंड सुसलाद आज युवकांचे आयडॉल बनले आहेत. भिवर्गीत पाणी, नळपाणी योजना,विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना, रस्ते,आरोग्य उपकेंद्रे, पशू वैद्यकीय दवाखाना,लोकासठी पिकप शेड, विधवा महिलंसाठी पेन्शन योजना, शैक्षणिक गुणवत्ता साठी प्रथम प्राधान्य, एमएसईबी सब सेंटर,अशा अनेक योजनांना पाठपुरावा करत आहेत.त्यांच्या अशा लोकानुभिमूक कामाच्या बळावर

ते भविष्यात भिवर्गी गावाचे नवनिर्माण केल्याशिवाय थांबणार नाहीत एवढे मात्र नक्की.


– शंब्दाकन,रमेश चौगुले भिवर्गी





युवकांचे प्रेरणादायी नेतृत्व



भिवर्गीचे माजी सरपंच अण्णाप्पा सुसलाद यांचे ज्येष्ठ चिरंजीव मदगोंड सुसलाद हे पुढे आलेले नेते आहेत. शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून मदगोंड सुसलाद यांचे सर्वसामान्य युवा वर्गात नाव लौकीक मिळालेला आहे.सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्य ‌संपन्नता लाभलेले एक असामान्य,भविष्यातील दमदार नेतृत्व म्हणून मदगोंड सुसलाद यांचे कडे पाहिलं जात आहे.


बसवराज चौगुले,उपसरपंच


व्यक्ती महत्वासाठी लागणाऱ्या पट्टीतील या अनेक निकषाशिवाय संयमी, स्पष्ट वक्तेपणा, मनमिळावू स्वभाव, जनतेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे खर्याला खरे, खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते नेते आहेत.



कुमार पाटील,युवा नेते


दूरदृष्टी ने झपाटून काम करणार गतिमान युवा नेतृत्व म्हणजे मदगोंड सुसलाद, त्या प्रत्येक जबाबदारीत सतत जागृत असणार नेतृत्व, नागरिक युवकांच्या समस्या जाणणारा नेता म्हणून सुसलाद यांच्या नाव आवर्जून उल्लेख करावा लागेल.


सोमनींग बिराजदार,ग्रा.प.सदस्य

Rate Card


तरुणाईला सक्षम करण्यासाठी धडपडणारा नेता, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जावून काम करणे. तोंड  वाजवून न्याय मिळत नसेल तर, तोंडात वाजवून न्याय मिळवून देणे ही त्यांची शैली आहे. आजवर त्यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन सक्षम लोक कसे बनतील यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. आपला कार्यकर्ता आर्थिक सक्षम कसा घडलं जाईल याचाच ते कायम विचार करत असतात.याच ध्येयातून ते आपल कार्यकर्ता घडवत आहेत.मग कुणाला रोजगार तर कुणाला स्वयं रोजगार उपलब्ध करून त्यांच्या पंखा ला उडण्याचे बळ देण्याचे काम ते करत असतात.


अडवेप्पा राणगट्टे,भिवर्गी


गरजवंताला मदत करणारा नेता मदगोंड सुसलाद  यांच्या सोबत काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे मदातिकरता ते जात- भेद, धर्म- पंथ, पक्ष असा कोणताही भेदभाव बाळगत नाहीत. ज्याला मदतीचा गरज आहे त्याला त्यांनी अवश्य मिळावी ,हा सुसलाद यांच्या अट्टाहास कायम असतो.


राजकुमार कांबळे,ग्रा.प.सदस्य


उल्लेखनीय कार्य करणाराचे सत्कार

भिवर्गी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे व अशा वर्कर यांना सत्कार करून त्याच्या सन्मान करण्याच कार्य ही युवा सरपंच मदगोंड सुसलाद यांनी करत आहेत.


कल्लप्पा बिराजदार,माजी उप सरपंच


गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे मदगोंड सुसलाद आहेत. ते कायम गरिबसाठी झटत असतात, कोणत्याही भेदभाव त्यांच्यात नसतो. गोर गरीबांचे मागे ते ठामपणे उभे असतात.मला विश्वास आहे हे लोक कायम त्यांचा सोबत राहतील.


भारत करे,माजी उप सरपंच


सर्वसामान्याचे, गोरगरीबाचे आणि शेतक-यांचे आधारस्तंभ भिवर्गीचे सरपंच आदरणीय श्री. मदगोंड उर्फ अप्पू सुसलाद यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.माननीय सरपंच महोदय यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

बाळासाहेब सुसलाद,युवा नेते


समुद्राकाठचा खडक लाटेने ओला होतो पण भिजत नाही.त्यावर शेवाळ उगवते पण तेथे ते रुजत नाही.समुद्राकाठच्या स्तिथप्रज्ञ खडकाप्रमाणे राजकारणामध्ये असुन सद्धा राजकारणातील सर्व दुर्गुणां पासून अलिप्त राहु शकणारे,शांत सयंमी व्यक्तिमत्व म्हणजे मदगोंड उर्फ अप्पू सुसलाद यांना वाढ दिवसाचं हार्दिक शुभेच्छा.


इराप्पा वाघोली,युवा नेते


सरपंच असावा तर तुमच्या सारखा दु:खाच्या वाटेवर वाट दाखवणारा..

सगळ्यान सोबत प्रेमाने वागणारा आमचे सच्चे सरपंच सगळ्याना साथ देणारे

असे आमचे जिवलग मित्र… पथकातील करण अर्जुनाची जोडी एका हाकेला धावणारे सरपंच मदगोंड सुसलाद यांना वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा.


श्रीकांत बिराजदार,चेरअमन सर्व सेवा सोसायटी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.