जत तालुक्यात रामनवमी उत्साहात संपन्न

0

जत : जत तालुक्यातील जत शहरासह तालुक्यातील विविध गावातील मंदिरात भक्तिपुर्ण वातावरणात रामनवमी साजरी करण्यात आली.जत शहरातील प्राचीन काळापासून आलेल्या राम मंदिरात रामनवमी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

 

 

तसेच उमदी,माडग्याळ,येळवी,बनाळी,शेगाव,डफळापूर,बिंळूर,कुंभारी,संख आदि प्रमुख गावातील मंदिरात हाजारो भक्ताच़्या उपस्थित भजन किर्तन,व विविध धार्मिक विधीवत साजरी केली.यामुळे अनेक गावात धार्मिक उत्साह संचारला होता.दरम्यान जत शहरातील अनेक रामभक्तीनी कर्नाटकतील संगमतिर्थ येथे ऐतिहासिक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.