सांगलीत 25 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र छाननीत वैध

0
6

सांगली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र छाननीत 25 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली. नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे

 

राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार चंद्रहार सुभाष पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),टिपूसुलतान सिकंदर पटवेगार, बहुजन समाज पार्टी,संजय रामचंद्र पाटील,भारतीय जनता पार्टी.नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)आनंदा शंकर नालगे, बळीराजा पार्टी,पांडूरंग रावसाहेब भोसले, भारतीय जवान किसान पार्टी,महेश यशवंत खराडे, स्वाभिमानी पक्ष,सतिश ललीता कृष्णा कदम, हिंदुस्थान जनता पार्टी.

 

इतर उमेदवार  (अपक्ष)अजित धनाजी खंदारे, अल्लाउद्दीन हयातचाँद काजी,डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर,जालिंदर मच्छिंद्र ठोमके,तोहिद इलाई मोमीन,दत्तात्रय पंडीत पाटील,दिगंबर गणपत जाधव,नानासो बाळासो बंडगर,प्रकाश शिवाजीराव शेंडगे,प्रतिक प्रकाशबापू पाटील,बापू तानाजी सुर्यवंशी,रविंद्र चंदर सोलनकर, रेणुका प्रकाश शेंडगे,विशाल प्रकाशराव पाटील,शशिकांत गौतम देशमुख, सुरेश तुकाराम टेंगळे,सुवर्णा सुधाकर गायकवाड,संग्राम राजाराम मोरे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर उर्वरित उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटीची तारीख आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here