जत लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी लायन सुरेखा पतंगे

0जत,संकेत टाइम्स : सन 2021 व 2022 साठी जत लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी लायन सौ.सुरेखा दिनकर पतंगे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष (प्रथम) लायन दीपक नागाप्पा हत्ती तर उपाध्यक्ष (द्वितीय)लायन सहदेव लक्ष्मण माळी सर यांची निवड करण्यात आली आहे.तर सचिव म्हणून लायन सौ.कविता राजेंद्र आरळी व खजिनदार म्हणून लायन श्रीमती संगिता मल्लिकार्जुन आरबळी यांची निवड करण्यात आली.
Rate Cardजत लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी लायन् सौ. द्राक्षायानी सहदेव माळी‌ यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडी जत लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष लायन डॉ.रवींद्र आरळी,माजी रिजन चेअरमन लायन राजेंद्र आरळी, माजी झोन चेअरमन लायन दिनकर पतंगे यांनी एकमताने निवड करून प्रांतपाल यांचेकडून मान्यता घेण्यात आली.

         

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.