जत तालुक्यात मुत्यू दर कमी होईना,रुग्ण संख्या स्थिर | रवीवारी पुन्हा 9 रुग्णाचा मुत्यू

0

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव काहीसा स्थिर आहे.मात्र मुत्यू दर कमी होत नसल्याचे चित्र असून रवीवारी पुन्हा 9 रुग्णाचा मुत्यू झाला आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या आकडेवारी नुसार नव्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्या स्थिर आहे.रवीवारी 87 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर 223 जण कोरोना मुक्त झाले आहेत.


सध्या जत पश्चिम भागातील कोरोना रुग्णांची संख्येत दररोज वाढ होत आहेत.तालुक्यातील रवीवारी नवे 87 रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे 9366 एकूण रुग्ण संख्या झाली आहे,तर 8473 कोरोना मुक्त रुग्णामुळे ही टक्केवारी 90 टक्केवर पोहचली आहे.

Rate Card


सध्या 979 रुग्ण उपचाराखाली आहेत.तर त्यातील 806 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.मात्र तब्बल 9 रुग्णांचा मुत्यू भितीदायक आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.