भाजपाचे ‌माजी खासदार राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या आखाड्यात !

0
275

सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश : अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश : तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. संजय पाटील यांच्या उमेदवारीमुळे रोहित पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहणार हे निश्चित आहे. आबा – काका गटातील संघर्ष पुन्हा पेट घेणार आहे.

https://x.com/PTI_News/status/1849668743967932754?t=56YPTWi_yfS1GIEfr1tYuQ&s=19

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here