सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निकाल विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केला आहे. त्यानुसार मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता समाप्त झाली असल्याचे राजपत्र प्रसिध्द केले आहे.