दिलासादायक ; जत‌ तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण घटले | कोरोनामुक्त संख्या वाढली

0जत,संंकेत टाइम्स : जत तालुक्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला असून, 120 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मागील दीड महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची वाढलेली संख्या 26 मे रोजी कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे.यामुळे तालुक्यातील बाधित संख्या 9018 वर पोहचली आहे.

आज 148 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत‌ तर एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.यामुळे काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात आतापर्यत 7563 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 172 रुग्णाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे.सध्या तालुक्यात 1543 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैंकी 1340 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. 


धक्कादायक | दोन चिमुकल्यासह आईने मारली विहिरीत उडी | दोन्ही चिमुकल्यांचा मुत्यू | आईला वाचविण्यात यश | जत तालुक्यातील खैराव येथील घटना |


Rate Cardजिल्हाधिकारी यांनी होम आयसोलेशनची सोय बंद केली आहे. मात्र ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील राजकारणामुळे बाधित रुग्ण संस्थात्मक विलगीकरण विसरले असून थेट घर सार्वजनिक परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा वावर होत असल्याने कोरोना रोकण्यात प्रशासनाला मर्यादा पडत आहेत. ग्रामपंचायतीने काटेकोर पणे नव्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण करण्याची गरज आहे.सिंगनहळ्ळी, जतेत वाळू तस्करांना महसूलचा दणका | तीन ट्रँक्टर जप्त |तालुक्यात कोरोनाचा संसर्ग घटल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, दररोज बाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू असल्याने चिंतेची लकेर कायम होती. मात्र, बुधवारी बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.