सांगली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी होतोय | सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्या घटली

0सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाची सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना नव्या रुग्णाची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात सोमवार दि.  24 मे 2021 रोजी करण्यात आलेल्या 5346 टेस्टमध्ये 1229 जिल्ह्यातील तर 37 परजिल्ह्यातील रुग्ण आढळून आले आहेत.

सोमवारी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 23.68 टक्के आहे.जिल्ह्यात 

जिल्ह्यातील 26 तर परजिल्ह्यातील 9 रुग्ण आढळून आले आहेत. तर 1313 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. ही संख्या नव्यापेक्षा जादा आहे.म्यकुर मायकोसीसचे‌ नवे 3 रुग्ण आढळून आले आहेत. ती संख्या 108 झाली आहे.

Rate Card

जिल्ह्यातील एकूण संख्या यामुळे 110653 झाली आहे. जिल्ह्यात 94185 कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या 13270 जण उपचाराखाली आहेत.सोमवारी जिल्ह्यातील आटपाडी 56,कडेगाव 75,पलूस 76,तासगाव 90,सांगली महानगर पालिका 96,जत 143,कवटेमहांकाळ 144,मिरज‌ 166,शिराळा 145,वाळवा 148 असे 1229 नवे रुग्ण आढळून आले आहेत.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.