सांगली जिल्ह्यात कोरोनाचा‌ विस्फोट सुरूच | आणखीन 17 जणाचा मुत्यू : 762 नवे रुग्ण

0



सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आता मृत्यूचे देखील तांडव सुरु झाले आहे. आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात 17 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.कोरोना झपाट्याने वाढत आहे. गुुुरूवारी दिवसभरात उच्चांकी 762 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता तर आज गुरुवारी 921 इतके उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. 





प्रशासनाने केलेल्या सर्व सुविधा अपुर्या पडत आहेत. रुग्ण वाढीबरोबर आता उपचारादरम्यान बळी जाणारांचा आकडा वाढत आहे.गुरूवारी सर्वांत अधिक म्हणजे 17 जणांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. मृत्यू झालेल्या मध्ये खानापूर 3, कडेगाव 1, जत 1, कवठेमंहकाळ 1, मिरज 2, पलूस 2, शिराळा 2, वाळवा 5, मिरज 1 असे एकूण सांगली जिल्ह्यातील 17 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.



Rate Card





गुुुरूवारी दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी 38, जत 84, कडेगाव 86, कवठेमंहकाळ 49, खानापूर 90, मिरज 86, पलूस 33, शिराळा 22, तासगाव 61, वाळवा 179, तसेच सांगली शहर 130 आणि मिरज शहर 63 असा सांगली जिल्ह्यातील 921 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या 5 हजार 528 रुग्ण उपचाराखाली आहेत.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.