रंगपंचमी ; स्टेट्स,फेसबुकवरील फोटो हटविले

0



जत,संकेत टाइम्स : जत पोलीस ठाण्यातील रंगबेरगीं रंगपंचमीचे वृत्त संकेत टाइम्स मध्ये प्रसिद्ध होताच,पोलीस अधिकारी,व कर्मचाऱ्यांनी वाट्सअप,फेसबुकवरील स्टेट्स,फोटो हटविले आहेत.

जत पोलीस ठाण्यात रंगपंचमी निमित्त बहारदार कार्यक्रम आयोजित करत कोरोनाचा नियम ढाब्यावर बसविले होते.






हिंदी मराठी चित्रपटातील गाण्यात तब्बल तीसभर अधिकारी,कर्मचाऱ्यांनी रंगाची उधळण करत झिंगझिंग झिंगाट सारख्या गाण्यावर बेधुंद होत ठेका धरला होता.मास्क,सोशल डिस्टसिंगचे नियम पायदळी तुडविले होते.कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीसाकडून असे प्रकार घडल्याने चर्चेला तोंड फुटले आहे,विशेष म्हणजे या रंगतदार कार्यक्रमाचे फोटो,व्हिडिओ करून सोशल मिडिया टाकले होते,


Rate Card





अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी अशा बेधुंद कार्यक्रमाचे वॉटस्अपवर स्टेट्स ठेवले होते.या घटनाची जोरदार चर्चा होताच,

अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सोशल 

सोशल मिडिया वरील स्टेट्स व सर्व फोटो हटविले आहेत.या घटनेची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.