जतेत शनिवारी नवे 31 रुग्ण,एकाचा मुत्यू

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाने पाय पसरण्यास सुरू केली आहे. जत शहराची कोरोना हॉटस्पॉट  दिशेने वाटचाल सुरू आहे.शनिवारी शहरात तब्बल 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तालुक्यात शनिवारी नवे 31 बाधित रुग्ण आढळून आले आहेत.जत शहर (23),विद्युत कॉलनी 4,शिवाजी पेठ 5,बसवेश्वर कॉलनी 3,कणसे वाडा 2,विठ्ठल नगर 2,चाटे गल्ली 2,विद्यानगर 1,बसवेश्वर देऊळ जवळ 1,विजापूर रोड गणपती मंदिर जवळ 2,आंबेडकर नगर 1,ग्रामीण भाग(8), शेगाव 2,उमदी 1,उटगी 1,कोळीगीरी 1,भिवर्गी 1,उंटवाडी 1

व्हसपेठ 1,तालुक्यातील एकूण  पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 2395 झाली आहे.

Rate Card


आतापर्यत 2150 जण कोरोना मुक्त झा ले आहेत.शनिवारी एका रुग्णाचा कोरोना मुळे मुत्यू झाला आहे. त्यामुशे मुत्यूची संख्या 78 झाली आहे.सध्या 169 रुग्ण उपचाराखाली आहेत.


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.