भिवर्गीत 3 हजार कडबा जळाला
भिवर्गी, संकेत टाइम्स : मौजे भिवर्गी येतील शेतकरी श्रीशैल रेवणसिद्ध सुरगोंड यांचे शेतामध्ये रचलेला कडबेची बलीम आकस्मिक आग लागून गंज जळून खाक झाली आहे.
सोसायटीचे चेअरमन श्रींकांत बिराजदार, पोलिस पाटील श्रीशैल चौगुले व कोतवाल चंद्रकांत धंदरगी यांनी प्रत्यक्ष पाहणी केल असतं अंदाजे 3 हजार पेंढ्या आगीत जळाल्या आहेत.
चालू बाजार भाव प्रमाणे किंमत 45 हजार इतकी किंमत होते.त्यांना शासकीय धोरणानुसार मदत मिळावी, असा पंचनामा मध्ये उल्लेख केला आहे.

भिवर्गी येथे आगे लागून कडबा जळाला आहे.