जतेत कोरोनाचे नवे 26 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला.तालुक्यात तब्बल 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जत शहरात पुन्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.गुरूवारी जतेत 17 बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील मायथळ 1,मेढेंगिरी 1,येळदरी 1,दरिबडची 1,वाळेखिंडी 2,कोळेगिरी 2,खलाटी 1 येथे नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यामुळे तालुक्यात एकूण रुग्ण 2336 झाली आहे.सध्या तालुक्यातील 2114 कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या 146 रुग्ण उपचारा खाली आहेत.आज तब्बल 23 रग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.कोरोना मुळे बिळूर येथील एका वयोवृद्ध 63 वर्षीय इसमाचा मुत्यू झाला आहे.त्यामुळे तालुक्यातील मुत्यू झालेली संख्या 77 झाली आहे.