जतेत कोरोनाचे गुरूवारी 26‌ नवे पॉझिटिव्ह रुग्ण | 23 कोरोना मुक्त

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला.तालुक्यात तब्बल 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जत शहरात पुन्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.गुरूवारी जतेत 17 बाधित रुग्ण आढळून आले आहेत.






तालुक्यातील मायथळ 1,मेढेंगिरी 1,येळदरी 1,दरिबडची 1,वाळेखिंडी 2,कोळेगिरी 2,खलाटी 1 येथे नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Rate Card






यामुळे तालुक्यात एकूण रुग्ण 2336 झाली आहे.सध्या तालुक्यातील 2114 कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या 146 रुग्ण उपचारा खाली आहेत.आज तब्बल 23 रग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.



shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.