जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची पार्श्वभूमीवर अवैध धंद्याविरोधात पोलीसाकडून मोहिम उघडण्यात आली आहे.
बुधवारी गुगवाड येथे डिवायएसपी रत्नाकर नवले यांच्या पथकाने छापा टाकला.याप्रकरणी संशयित सिद्राया हुच्चाण्णा नाईक यांच्यासह देशी,विदेशी कंपनीच्या 7,290 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.पो.ना.सुनिल व्हनखंडे,विजय अकुल,वाहीदअली मुल्ला यांच्या पथकांने छापा टाकला.