जतेत चार दिवसात 5 कोरोना पॉझिटिव्ह

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गेल्या चार दिवसात कोरोनाचे 5 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जत तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र असून 1 किंवा 2 रुग्ण तालुक्यात आढळून येत आहेत.तर एकाद्या दिवशी एकही रुग्ण आढळून येत नसल्याचे समाधान कारक चित्र जत तालुक्यात आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.