वळसंगमध्ये किरकोळ कारणावरून एकास मारहाण
जत,प्रतिनिधी : वळसंग ता.जत येथील गौडाप्पा नामदेव बंडगर यांना शेतातील विहिरीतील पाळीवरून विजय सुखदेव बंडगर,संजय सुखदेव बंडगर(दोघे
रा.वळसंग)यांनी मारहाण करून जखमी केले आहे,अशी फिर्याद जत पोलीसात दाखल झाली आहे.सामुहित शेतातील विहिरीतील पाण्याच्या पाळीच्या कारणावरून हा वाद झाला आहे.घटना 24 डिसेंबरला दुपारी एक वाजता घडला आहे.उपचारानंतर फिर्यादी गौडाप्पा बंडगर यांनी फिर्याद दिली आहे.