दिल्ली : भारतात विषाणूच्या संसर्गाचा आणि प्रसाराचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातलेला नवा कोरोना आढळून आलेल्या नव्या कोरोनामुळे जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाला आहे.वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या या नवीन प्रकाराने जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे.
आतापर्यंत 16 देशात पोहोचलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा कोरोनाचा भारतात प्रवेश झाला आहे.त्यानंतर आता देशाच्या राजधानीत विषाणूच्या नव्या प्रकाराने भारतातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.नवे चार सापडल्याची माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.