पुणे : पुणे विभागातील 5 लाख 37 हजार 857 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांचीसंख्या 5 लाख 61 हजार854 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 385 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण 95.73 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 61 हजार596 रुग्णांपैकी 3 लाख 46 हजार543 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 6 हजार348 आहे. कोरोनाबाधितएकूण 8 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणा–या रुग्णांचे प्रमाण 95.84 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार186 रुग्णांपैकी 51 हजार 728 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 702आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 8रुग्णांपैकी 46 हजार 201 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 89आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 718 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हया
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 506 रुग्णांपैकी 4
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 683 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 510 , सातारा जिल्ह्यात 48, सोलापूर जिल्ह्यात 84, सांगली जिल्ह्यात 26 तर कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 167 आहे. पुणे जिल्हयामध्ये 908, सातारा जिल्हयामध्ये 144, सोलापूर जिल्हयामध्ये 74, सांगली जिल्हयामध्ये 20 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 21 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 32 लाख 81 हजार 624 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 61 हजार 854 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 29 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )