5 लाख 37 हजार 857 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले : आयुक्त सौरभ राव

0पुणे : पुणे विभागातील 5 लाख 37 हजार 857 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांचीसंख्या 5 लाख 61 हजार854 झाली आहेतर ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 385 इतकी आहेकोरोनाबाधीत एकुण 15 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहेपुणे विभागामध्ये बऱ्या होणाया रुग्णांचे प्रमाण 95.73 टक्के आहेअशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 61 हजार596 रुग्णांपैकी 3  लाख 46 हजार543 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण 6  हजार348 आहेकोरोनाबाधितएकूण 8 हजार 705  रुग्णांचा मृत्यू झाला आहेमृत्यूचे प्रमाण  2.4टक्के इतके आहे तर बरे  होणाया रुग्णांचे प्रमाण  95.84 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार186 रुग्णांपैकी 51 हजार 728 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या 702आहेकोरोनाबाधित एकूण 1  हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4हजार 8रुग्णांपैकी 46 हजार 201 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या 1  हजार 89आहेकोरोनाबाधित एकूण  1  हजार 718  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 558 रुग्णांपैकी 45 हजार 645 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या 183 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 730 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 506 रुग्णांपैकी 47  हजार 740 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या  63 आहेकोरोनाबाधित एकूण 1 हजार  703  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Rate Card

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 683 ने वाढ झाली आहेयामध्ये पुणे जिल्ह्यात 510 , सातारा जिल्ह्यात 48, सोलापूर जिल्ह्यात 84, सांगली जिल्ह्यात 26 तर कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणाया रुग्णांचे प्रमाण  

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण हजार 167 आहे. पुणे जिल्हयामध्ये 908सातारा जिल्हयामध्ये 144सोलापूर जिल्हयामध्ये 74, सांगली जिल्हयामध्ये 20 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 21 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 3लाख 81 हजार 62नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झालाप्राप्त अहवालांपैकी 5 लाख  6हजार 854 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्हआहे.

 

टिप :- दि. 29 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वापर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.