जतच्या निर्मित इंटरप्रायजेसकडून मैलाचा दगड पार | गणेश दुध डेअरीचे अंत्यत किचकट स्टिल जोडणीने नावलौकिक मिळवला |

0



जत,प्रतिनिधी : जत‌ येथील निर्मित इंटरप्रायजेस या एमएस व एसएस फँब्रिकेशन इंडस्ट्रीजकडून गणेश दुध डेअरीचे स्टिल मधील मोठे काम पुर्ण करत मैलाचा दगड पार केला आहे.

जत शहरात सुरू झालेल्या निर्मित इंटरप्रायजेस या कंपनीकडून स्टिलमधील MS & SS फँब्रिकेशन इंडस्ट्रीजच्या माध्यमातून बेंगलोर मँनेजमेंट वर्क अतर्गंत स्टेनलेस स्टीलची सर्व उपकरणे, मेडिकल स्ट्रेचर,किचन ट्रॉली,बेड, क्रॅश‌कार्ट,सोफा,रेल्लिंग,तसेचपावभाजी,डोसा,वडापाव,चायनीस काउंटर,रेलिंग ग्रील,गेट,वॉटर टॅंक, वॉटर कुलर,मिल्क टॅंक,ऑइल टॅंक इत्यादी साहित्य योग्य दरात व आकर्षक डिजाईन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहेतच.










त्याच बरोबर दुध डेअरी चिलिंग प्लँट,प्रक्रिया उद्योगाची विविध कामे आता निर्मित इंटरप्रायजेसच्या टिमकडून करण्यात येत आहेत.

नुकतेच तालुक्यातील शिंगणापूर गणेश दुध डेअरीच्या अतर्गंत दुध चिलिंग प्रक्रिया उद्योगाची स्टिलची जोडणी करत लौकिक मिळविला आहे.बॉयलर,बॉयलर ट्रक,पाईपलाईन जोडणी,अतर्गंत विविध प्रक्रियेची कामे निर्मित इंटरप्रायजेसच्या संचालक गुरू वाघोली,सागर घेज्जी व यांच्या मार्गदर्शनाखाली बसवराज तडलगी,गुरू हिरेमठ,मल्लिकार्जुन शिळीन यांनी काम केले आहे.



Rate Card








जतच्या या निर्मित इंटरप्रायजेसच्या माध्यमातून जतमध्ये प्रथमच पावडर कोटींगची सुविधेसह सर्व एमएस साहित्य तयार करण्यात येत आहे,स्टिलमधील कोणत्याही कामासाठी निर्मित इंटरप्रायजेसशी संपर्क करावा,असे आवाहन गुरू वाघोली व सागर घेज्जी यांनी केले आहे.




जतच्या निर्मित इंटरप्रायजेसच्या माध्यमातून गणेश दुध डेअरीचे करण्यात आलेली कामे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.