जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचे नवे 6 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघेजण कोरोना मुक्त झाले आहेत.दुर्देव्याने उपचार सुरू असणाऱ्या तिंघाचा मुत्यू झाला आहे.
मुत्यू झालेल्याची संख्या यामुळे 63 झाली आहे.तर बाधित आकडा 1788 तर कोरोना मुक्त आकडा 1736 वर पोहचला आहे.89 जणावर उपचार सुरू आहेत.