जतचे जयंत भोसले राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष

0

जत,प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाच्या सांगली जिल्हा कार्यकरिणीवर जयंत भोसले यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर  रुपेश पिसाळ‌ यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली.


सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या‌हस्ते नियुक्तीचे‌ पत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक,सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, 


राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी,जत युवक तालुका अध्यक्ष उत्तम चव्हाण,तालुकाध्यक्ष विद्यार्थी संघटना सतीश उर्फ पवन कोळी हेमंत खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.


Rate Card

जयंत भोसले यांना निवडीचे पत्र देताना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,बाबासाहेब मुळिक व मान्यवर


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.