कुलाळवाडीचा आदर्श इतर गावांनी घ्यावा : डॉ.चंद्रमणी उमराणी

0

माडग्याळ, वार्ताहर : कुलाळवाडी ता.जत येथे जिल्हा परिषद शाळा व म्हतरबा देवस्थान समिती यांच्याकडून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ कुलाळवाडीत वनराई निर्माण करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यापार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध डॉ.चंद्रमणी उमराणी व त्यांचे चिरंजीव यांच्याहस्ते वृक्षारोपण व श्रमदान करण्यात आले.

Rate Cardकुलाळवाडीतील लावलेल्या वृक्षाचे संवर्धन व पाणलोट कामाबद्दल डॉ.उमराणी यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी लावलेल्या वृक्षाचे संवर्धन व जोपासणा मी करणार असूनही इतरांनी या मोहिमेत योगदान द्यावे,असे आवाहन डॉ.चंद्रमणी यांनी केले आहे.

कुलाळवाडी ता.जत येथे वृक्ष लागवड करताना डॉ.चंद्रमणी उमराणी व त्यांचे चिंरजीव

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.