बुधवारी जतेत एकही कोरोनाचा नवा रुग्ण नाही

0जत,प्रतिनिधी : जतेत बुधवारी एकही कोरोना बाधित आढळून आला नाही.तालुक्यात फक्त चारचं रुग्ण आढळले आहेत.त्यात गुगवाड 2,जाडरबोबलाद 1,संख 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहे. 

Rate Card
मात्र जतमध्ये बुधवारी एकही रुग्ण आढळून न आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यातील हॉटस्पॉट झालेल्या जतेत रुग्ण संख्या घटली आहे.त्यापेक्षा समाधान कारक बुधवारी बातमी समोर आली आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.