उमराणीत मटका अड्ड्यावर छापा

0जत,प्रतिनिधी : उमराणी ता.जत येथे बेकायदा सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकत 10,155 रुपये रोखड जप्त केली.याप्रकरणी विलास विठोबा खांडेकर रा.उमराणी यांच्यावर जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली.जत तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश

उपविभागीय पोलीस अधिकारी

रत्नाकर नवले यांनी दिले आहेत.

Rate Card

त्यानुसार उमराणी गावातील ककमरी रस्त्यावरील शेख यांच्या शेतालगत संशयित विलास खांडेकर हा कल्याण नावाचा मटका घेत असल्याची खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पो.ना.विजय

अकुल,सुनिल व्हनखंडे,वाहीदअली मुल्ला,अभिजीत

यमगर यांनी नमूद बातमीचे ठिकाणी मंगळवारी छापा टाकला.त्यात 10,155 रुपये रोख व मटका साहित्य जप्त करण्यात आले.

 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.