सांगली जिल्ह्यात दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 खुली ठेवण्यास अनूमती ; जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी

0सांगली : सांगली जिल्ह्यातील व्यापारीपेठा आणि दुकाने उघडण्याची वेळ सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी करण्यात आली आहे गुरुवार पासूनच हा नियम लागू करण्यात आला आहे . 

गुरुवारी व्यापारी एकता असोसिएशन आणि जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्यात बैठक झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी अनुमती दिली आहे. Rate Card
यासंदर्भात स्वतंत्र आदेश लवकरच काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यापूर्वी सकाळी 9 ते सायंकाळी सात अशी वेळ होती. दोन तास त्यात वाढ करणेत आली
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.