Uncategorized पोलीसांना फेस शिल्डचे वाटप By Sankettimes - September 23, 2020 0 3 FacebookTwitterPinterestWhatsApp जत,प्रतिनिधी : रस्त्यावर उतरून नागरिकांची सेवा करणाऱ्या पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या महामारीपासून संरक्षण व्हावे,म्हणून जत मेडिकल सेंटर जतकडून फेस शील्डचे वाटप करण्यात आले. यावेळी रवी ऐनापुरे,सतिश करले आदी उपस्थित होते.