दुर्देवी घटना | दसऱ्यादिवशीच शाळकरी मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

0
7

डफळापूर : खलाटी ता.जत येथील आरती शिवाजी देवकते वय १५ हिचा विषारी सर्प दंश झाल्याने दुर्देवी मुत्यू झाल्याची घटना ऐन दसऱ्यादिवशी घडली आहे.

 

 

सगळीकडे दसऱ्याचा आनंद साजरा होत असताना आरतीला सर्पदंश झाल्याने देवकते कुंटुबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here