खुपसलेला पाठीतील चाकूसह ‘तो’ पोहोचला रुग्णालयात

0
4
कुंटुबातील इतर सदस्य तातडीने आले,म्हणून एका तरूणांचा जिव वाचल्याची घटना घडली आहेत.तरूणांच्या टोळक्यात उत्सवाचे डिजिटल फलक लावण्यावरून वाद झाला.वाद विकोपाला गेल्याने तो फलक फाडून शेजाऱ्याला शिवीगाळ सुरू करण्यात आली.दंगा ऐकून हा काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी घराबाहेर आलेल्या एका युवकावर हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला.हल्ल्यात युवकांच्या पाठीत चाकू खुपसाताच त्याने चाकू हाताने घट्ट पकडून ठेवला.

जतेत डायव्हरचा खून,मध्यरात्री घडली घटना | खूनाची मालिका थांबेना येथे क्लिक करा

त्यामुळे हल्लेखाेराला दुसरा वार करण्याची संधी मिळाली नाही.तेवढ्यात युवकांच्या कुटुंबातील इतर सदस्य धावून आले,त्यामुळे हल्लेखोर पळाळे.कुंटुबातील इतर सदस्यांनी जखमी युवकाला चाकूसह थेट शासकीय रुग्णालयात दाखल केले.हा थरार शनिवारी दुपारी ३.३० वाजता लाेहारा येथील शिवाजीनगरात घडला.युवकांची प्रकृत्ती चिंताजनक आहे.

 

विजय ताड खून प्रकरणातील उमेश सावंत यांची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस येथे क्लिक करा

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here