सांगली जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघाचे निकाल घोषित | विजयी उमेदवार, उमेदवार निहाय झालेले मतदान | मतमोजणीची संपुर्ण माहिती वाचा एका क्लिकवर

0
493

 

  सांगली (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघात दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले होते. या मतदानाची आज दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी झाली. विजयी उमेदवारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

विधानसभा मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे. 281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ – डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी). 282-सांगली विधानसभा मतदारसंघ – सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी). 283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ – जयंत राजाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार). 284-शिराळा विधानसभा मतदारसंघ – देशमुख सत्यजित शिवाजीराव (भारतीय जनता पार्टी). 285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ – कदम विश्वजीत पतंगराव (इंडियन नॅशनल काँग्रेस). 286-खानापूर विधानसभा मतदारसंघ – बाबर सुहास अनिलभाऊ (शिव सेना). 287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ – रोहित सुमन आर आर आबा पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार). 288-जत विधानसभा मतदारसंघ – गोपिचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी).

विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

 विधानसभा मतदारसंघाचे नावउमेदवारांचे नाव व पक्षएकूण मते
281-मिरज (अ.जा.) (वैध मते – 227525)डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर (बहुजन समाज पार्टी)691
तानाजी आनंदा सातपुते (शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे))84571
डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी)129766
प्रशांत लक्ष्मण सदामते (जनहित लोकशाही पार्टी)769
महेशकुमार महादेव कांबळे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन)2599
विज्ञान प्रकाश माने (वंचित बहुजन आघाडी)5528
अमित हरि कांबळे (अपक्ष)191
जैनब शकीलअहमद पिरजादे (अपक्ष)940
दिपक श्रीधर सातपुते (अपक्ष)936
मकरंद भागवत कांबळे (अपक्ष)164
सचिन मनोहर वाघमारे (अपक्ष)279
सदाशिव शिध्दू कांबळे (अपक्ष)235
संतोष मधुकर पोखर्णीकर (अपक्ष)367
स्टेला सुधाकर गायकवाड (अपक्ष)489
NOTA1350
282-सांगली (वैध मते – 224841)आरती सर्जेराव कांबळे (बहुजन समाज पार्टी)600
पृथ्वीराज (बाबा) गुलाबराव पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस)76363
सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी)112498
अल्लाउद्दीन हयातचाँद काजी (वंचित बहुजन आघाडी)689
सतिश भुपाल सनदी (साहेब) (राष्ट्रीय समाज पक्ष)150
जयश्री जगन्नाथ पाटील (अपक्ष)196
जयश्रीताई पाटील (अपक्ष)602
जयश्री मदन पाटील (अपक्ष)32736
मयुरेश सिधार्त भिसे (अपक्ष)192
मिनाक्षी विलास शेवाळे (अपक्ष)100
मिलिंद विष्णू साबळे (अपक्ष)134
रफीक महमद शेख (अपक्ष)144
समीर अहमद सय्यद (अपक्ष)166
संग्राम राजाराम मोरे (अपक्ष)271
NOTA1224
283-इस्लामपूर (वैध मते –211396)अमोल विलास कांबळे (बहुजन समाज पार्टी)704
जयंत राजाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)109879
निशिकांत प्रकाश भोसले-पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)96852
राजेश शिवाजी गायगवाळे (वंचित बहुजन आघाडी)994
सतिश शिवाजी इदाते (राष्ट्रीय समाज पक्ष)194
अमोल आनंदराव पाटील (अपक्ष)113
किरण संपतराव पाटील (अपक्ष)803
गुणवंत रामचंद्र देशमुख (अपक्ष)439
जयंत राजाराम पाटील (अपक्ष)491
जयंत रामचंद्र पाटील (अपक्ष)121
निशिकांत दिलीप  ‍पाटील (अपक्ष)462
निशिकांत प्रल्हाद पाटील (अपक्ष)344
NOTA1042
284-शिराळा (वैध मते –243186)गौस बाबासो मुजावर (बहुजन समाज पार्टी)596
देशमुख सत्यजित शिवाजीराव (भारतीय जनता पार्टी)130738
मानसिंगभाऊ फत्तेसिंगराव नाईक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)108049
अनिल रंगराव आलुगडे (अपक्ष)2265
जितूभाऊ शिवाजीराव देशमुख (अपक्ष)1066
मानसिंग ईश्वरा नाईक (अपक्ष)472
NOTA664
285-पलूस-कडेगाव (वैध मते –233111)कदम विश्वजीत पतंगराव (इंडियन नॅशनल काँग्रेस)130769
संग्राम संपतराव देशमुख (भारतीय जनता पार्टी)100705
आनंदा शंकर नालगे-पाटील (बळीराजा पार्टी)299
अंकुश (आबा) वसंत पाटील (जनहित लोकशाही पार्टी)176
जीवन किसन करकटे (वंचित बहुजन आघाडी)556
अर्जुन शामराव जमदाडे (अपक्ष)68
अशोक रामचंद्र चौगुले (अपक्ष)45
जयसिंग बापूसो थोरात (अपक्ष)71
माळी परशुराम तुकाराम (अपक्ष)157
शकुंतला शशिकांत पवार (अपक्ष)96
हणमंत गणपती होलमुखे (अपक्ष)169
NOTA899
286-खानापूर (वैध मते –250916)अजित धनाजी खंदारे (बहुजन समाज पार्टी)606
बाबर सुहास अनिलभाऊ (शिव सेना)153892
राजेश (राजूदादा) रामचंद्र जाधव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)1012
वैभवदादा सदाशिवराव पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)75711
उमाजी मोहन चव्हाण (राष्ट्रीय समाज पक्ष)1006
भक्तराज रघुनाथ ठिगळे (प्रहर जनशक्ती पक्ष)275
संग्राम कृष्णा माने (वंचित बहुजन आघाडी)992
उत्तम शामराव जाधव (अपक्ष)83
अंकुश महादेव चवरे (अपक्ष)161
दादासो कोंडीराम चंदनशिवे (अपक्ष)2198
भरत जालिंदर पवार (अपक्ष)190
राजेंद्र (आण्णा) देशमुख (अपक्ष)13958
संतोष सुखदेव हेगडे (अपक्ष)307
संभाजी जगन्नाथ पाटील (अपक्ष)525
NOTA769
287-तासगाव-कवठेमहांकाळ (वैध मतदान – 236854)रोहित सुमन आर आर आबा पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)128403
वैभव गणेश कुलकर्णी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)782
डॉ. शंकरदादा माने (बहुजन समाज पार्टी)1249
संजयकाका पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)100759
आठवले दत्तात्रय बंडू (वंचित बहुजन आघाडी)841
डॉ. कोळेकर शशिकांत दुर्योधन (जनहित लोकशाही पार्टी)220
कृष्णदेव पांडुरंग बाबर (अपक्ष)129
दत्तात्रय भिमराव बामणे (अपक्ष)44
दोडमणी महादेव भिमराव (अपक्ष)72
नानासो आनंदराव शिंदे (अपक्ष)60
रोहित आर पाटील (अपक्ष)182
रोहित.आर. पाटील (अपक्ष)1388
रोहित आर.आर. पाटील (अपक्ष)752
विक्रांतसिंह माणिकराव पाटील (अपक्ष)124
विजय श्रीरंग यादव (अपक्ष)134
विराज संजय पानसे (अपक्ष)877
सुनिल बाबूराव लोहार (अपक्ष)838
NOTA528
288-जत (वैध मते – 213041)गोपिचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी)113737
विक्रम दादासो ढोणे (बहुजन समाज पार्टी)1514
विक्रमसिंह बाळासो सावंत (इंडियन नॅशनल काँग्रेस)75497
कदम सतिश ललिता कृष्णा (हिंदुस्तान जनता पार्टी)621
आण्णासो शिवाजी टेंगले (अपक्ष)150
तम्मनगौडा ईश्वरप्पा रवि – पाटील (अपक्ष)19426
दत्तात्रय शंकर भुसनर (अपक्ष)141
भिमगोंडा रामगोंडा बिरादार (अपक्ष)88
महादेव मुरग्याप्पा हुचगोंड (अपक्ष)210
महादेव मेघू पवार (अपक्ष)341
लक्ष्मण गुंडा पुजारी (अपक्ष)297
NOTA1019

000000

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here