जत तालुक्यात मंगळवारी नवे नऊ रुग्ण वाढले

0जत,प्रतिनिधी : सोमवारी जतमधील कोरोना बाधित अचानक वाढल्याने चिंता वाढली होती.दरम्यान मंगळवारीही तालुक्यात 9 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.

शहरातील-4,सोर्डी – 1,जाडरबोबलाद- 3,येळवी 1 असे रूग्ण वाढले आहेत.

Rate Cardसर्वत्र खबरदारी घेतली जात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.