सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन बळी गेले.सांगली शहरातील चांदणी चौक येथील 69 वर्षीय व्यक्ती व वडर गल्ली येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.जिल्ह्यात दिवसभरात 23 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.सांगली महापालिका क्षेत्रातील 7 जणांचा,तर जत तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील आजचे कोरोना रुग्ण : कडेगाव तालुका भिकवडी खुर्द-6,चिंचणी वांगी 1 ,हिंगणगाव 1 , मिरज तालुका – भोसे 1 , बामणोली 2 , कवठेमहांकाळ तालुका – अगळगाव 1, कोकळे 1, जत तालुका – निगडी 3, आज उपचार घेणारे 36 जण कोरोना मुक्त झाले आहे.ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 306,जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 704,आतापर्यंत 375 जण झाले कोरोना मुक्त झाले आहेत.आज पर्यंत कोरोना बाधित मृत्यू संख्या 23 जणांचा मुत्यू झाला आहे.