जत तालुक्यातील 6 जण कोरोनामुक्त

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील एकूण 13 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले.त्यापैकी आवंढी येथील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.आतापर्यत तालुक्यातील एकूण सहाजण कोरोनामुक्त झाले आहेत.यात आवंढी येथील 2,अंकले येथील 2, वाळेखिंडी येथील 1 व खलाटी येथील 1 कोरोनामधून पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.उर्वरित सहा जणांवर मिरज येथील कोवीड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे गावी परताच जंगी स्वागत करण्यात आले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.